Sale!

All in One Action

Original price was: ₹200.00.Current price is: ₹75.00.

File Type: Photoshop Action / Plugin

Download Size: 10 MB

Demo video available in description

डिस्क्रेपशन मध्ये डेमो व्हिडिओ उपलब्ध

Designing albums is a very time consuming task, correction takes more time than design, every option on photoshop has to be used manually so it wastes a lot of time, to save your time we have created some photoshop actions, these actions are more than half. It will save more time and the work will be perfect, all photos will be corrected equally, how to use this action is given in this video, and how you can download is also told in this video, so watch the whole video.

अल्बम डिझाईन करणे हे खूप वेळ खाऊ कामे आहेत, त्यात डिझाईन पेक्षा करेक्शन ला जास्त वेळ लागतो, फोटोशॉप वर प्रत्यक ऑप्शन म्याण्युअली वापरावा लागतो त्यामुळे खूप वेळ आपला वाया जाते, आपला वेळ वाचावा म्हणून आम्ही काही फोटोशॉप च्या ॲक्शन तयार केल्या आहे, या ॲक्शन निम्म्या पेक्षा जास्त वेळ वाचवतील आणि काम पण परफेक्ट होईल, सर्व फोटो एकसारखे करेक्शन होतील, या ॲक्शन कशा वापरायच्या ते या व्हिडिओ मध्ये दिले आहे, आणि तुम्हाला कशा download करता येतील हे पण या व्हिडिओ मध्ये सागितले आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा.

Shopping Basket
Scroll to Top
Open chat
1
Scan the code
SK Album Support
Hello
Can we help you?